Build Your Dream

पाटील ब्लॉगर

तुम्ही Student असाल, Job करत असाल किंवा घरबसल्या काहीतरी नवीन सुरू करू इच्छित असाल तर हा Blogging कोर्स तुमच्यासाठी आहे.

सोपी भाषा, Practical Videos आणि Lifetime Support.

EXPLORE COURSES

blogging course

आत्ताच कोर्स Join करा

पाटील ब्लॉगर चा Blogging कोर्स पाहून १५ दिवसात ब्लॉग बनवून पैसे कमावू शकता

Why Should Take This Course

हा कोर्सर का घ्यावा?

Extra Income

तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी करत असाल तरी हा Blogging कोर्स करून तुम्ही महिन्याला एक्स्ट्रा इन्कम कमवू शकता.

Scale Up

फ्रीलान्सर किंवा कन्सल्टंट आपलं काम वाढवून पुढच्या टप्प्यावर घेऊन जाऊ इच्छितात

Students

जे विद्यार्थी आहेत आणि शिकता शिकता स्वतःचं काहीतरी पार्ट-टाईम सुरू करू इच्छितात

Housewife

ज्या Housewife आहेत त्या घरकामासोबत थोडंफार पार्ट-टाईम काम करून एक्स्ट्रा इन्कम सुरू करू इच्छितात.

Farmers

नवीन Skill शिकून शेतीसोबत Blogging आणि Online Income सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास संधी

Business Owners

लहान किंवा मध्यम व्यवसाय करणारे जे आपलं काम Online नेऊन अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू इच्छितात, त्यांच्यासाठी हा कोर्स खूप उपयोगी ठरेल

आमच्या ग्राहकांचा अभिप्राय

आमच्या कोर्समधून शिकून अनेक विद्यार्थ्यांनी आणि प्रोफेशनल्सनी त्यांची Blogging ची सफर सुरू केली आहे. त्यांचे अनुभव इथे वाचा.”

👉 Blogging विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) ❓

प्रश्न 1: Blogging म्हणजे काय?

👉 Blogging म्हणजे आपण इंटरनेटवर लिखित स्वरूपाची माहिती टाकू शकतो. जसे की, सरकारी योजना माहिती, सरकारी जॉब माहिती, शेती विषयक माहिती, इत्यादी माहिती आपण एक वेबसाईट तयार करून त्यात टाकतो त्यालाच ब्लॉगिंग म्हणतात.

प्रश्न 2: Blogging सुरू करण्यासाठी काय लागते?

👉 Blogging सुरू करण्यासाठी Domain Name, Hosting आणि perfect course लागतो. त्यासोबत Content लिहिण्याची AI tools ची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच सातत्य असणं महत्वाचं आहे.

प्रश्न 3: Blogging मधून पैसे कसे मिळतात?

👉 Blogging मधून पैसे मिळवण्याचे प्रमुख मार्ग म्हणजे Google AdSense, Affiliate Marketing, Sponsored Posts आणि स्वतःचे Digital Products विकणे.

प्रश्न 4: Blogging सुरू करण्यासाठी किती पैसे लागतात?

👉 Domain + Hosting साठी साधारण ₹2000 ते 2500 खर्च येतो. त्यानंतर मुख्य गुंतवणूक म्हणजे वेळ आणि मेहनत.

प्रश्न 5: Blogging मधून किती दिवसात पैसे मिळायला लागतात?

👉 जर तुम्ही नियमितपणे Content लिहिलं आणि SEO योग्य पद्धतीने केलं, तर साधारण 6 ते 8 महिन्यांत पहिली कमाई सुरू होऊ शकते.

प्रश्न 6: Blogging कोण करू शकतो?

👉 विद्यार्थी, नोकरी करणारे, गृहिणी किंवा स्वतःचा व्यवसाय करणारे – कुणीही Blogging करू शकतो.

"माझ्याबद्दल जाणून घ्या!"

मी किशोर पाटील, PatilBlogger.com चा Founder आणि Coach आहे. गेल्या ४+ वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात मी काम करत आहे.

Blogging आणि YouTube च्या माध्यमातून मी एक मजबूत Online System तयार केलं आहे, ज्यातून हजारो लोकांना प्रेरणा मिळाली आहे. माझं उद्दिष्ट आहे की मराठी तरुणांनी Digital Skills शिकून स्वतःचं Future Secure करावं आणि त्यासाठी Blogging हा उत्तम मार्ग आहे.

Kishor Gaikwad Patil
FOUNDER of PATIL BLOGGER

तुम्हाला ब्लॉगिंग सुरू करायची आहे का?

Step-by-Step मार्गदर्शन + Lifetime Support मिळवा आणि Online Journey सुरू करा.